मुख्य सामग्रीवर वगळा

भारतिय सण - उत्सव भाग २ Festivals of India


मित्रांनो.. कसे आहात सगळे.? मला आशा आहे की सण उत्सवांबदद्यल आपण सुरू केलेल्या पोस्टस पैकी पहिल्या पोस्ट मध्ये पंचागातील महिन्यांबद्दल दिलेलि माहिती तुम्हाला आवडली असेल. तर आज आपण त्यापुढची माहिती जे की आपल्या या पोस्टसचं शीर्षक आहे त्या बद्दल माहिती घेणार आहोत. तर मग आहात ना सगळे तयार. चला तर मग सुरवात करूया
आपण मागच्या पोस्ट मध्ये महिने आणि त्यांची गणणा कशी केली जाते हे बघितले तुम्हि जर तर पोस्ट वाचली नसेल तर इथे क्लिक करुन चाचू शकता.


आज आपण पाहणार आहोत की कोणत्या महिन्यामध्ये कोणते सणं येतात.

महिना पहिला : चैत्र
१ गुढीपाडवा
२ राम नवमी
३ हनुमान जयंती
४ कलाष्टमी

महिना दुसरा : वैशाख
१ अक्षय तृतीया
२ बुध्द पोर्णिमा

महिना तिसरा : जेष्ठ
१ वटपोर्णिमा

महिना चौथा : आषाढ
१ पंढरपुर यात्रा
२ गुरूपोर्णिमा किंवा व्यास पोर्णिमा

महिना पाचवा : श्रावण
१ नागपंचमी
२ नारळी पोर्णिमा
३ रक्षाबंधन
४ जन्माष्टमी

महिना सहावा : भाद्रपद
१ हरतालिका
२ गौरी गणपती
३ ऋषी पंचमी

महिना सातवा : अश्विन
१ नवरात्र
२ दसरा
३ कोजागिरी पोर्णिमा
४ धनत्रयोदशी
५ नरक चर्तुदशी ( दिवाळी )

महिना आठवा : कार्तिक
१ बलिप्रतिपदा ( दिवाळी पाडवा )
२ भाऊबीज
३ तुलसी विवाह
४ त्रिपुरी पोर्णिमा

महिना नववा  : मार्गशीष
१ दत्त जयंती

महिना दहावा : पौष
१ मकर संक्रांती

महिना अकरावा : माघ
१ गणेश जयंती
२ रथसप्तमी
३ महाशिवरात्री

महिना बारावा : फाल्गुन
१ होळी
२ रंगपंचमी

तर आज इथेच थांबुयात. तुम्हाला हि माहिती कशी वाटली व पोस्ट मध्ये काही राहिले असल्यास किंवा चूकिचे वाटल्यास comment  करून नक्की कळवा . भेटूयात पुढच्या पोस्ट मध्ये. तुमच्या प्रतिक्रियेच्या पतिक्षेत...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा