![]() |
भारत माता |
मित्रांनो.., भारत
म्हणल की सण उत्सव यासोबतच आपल्यात मनात आणखी काहि विषय येतात, ते
म्हणजे जगातला सगळ्यात मोठा प्रजासत्ताक देश सर्वधर्म समभाव, वसुधैव
कुटंबकम इत्यादी, भारतात अनेक धर्माचे लोक एकत्र आणि मुख्य
म्हणजे मिळून मिसळून राहतात. त्यामुळे भारतात अनेक धर्मांचे सण सुध्दा तितक्याच
उत्साहात साजरे होतात आज आपण त्याच सणांबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला मंग
करूयासुरवात आजच्या चर्चेला.
आपण गेल्या काहि पोस्टस पासून भारतीय सण आणि
उत्सव या संदर्भात चर्चा करत आहोत. यामध्ये आपण सुरवातीला पंचाग व त्यातील महिने
बघितले त्या नंतर कोणत्या महिन्यामध्ये कोणते सण येतात हे पाहिलं .
आज सणांचा ठराविक असा कुठलाहि क्रम नसेल कारण
आपण आज मागच्या पोस्टस मध्ये जे जे महत्वाचे सण राहिलेत त्या सगळ्यांची माहिती
घेणार आहोत. तर करायचि का सुरवात भारतिय सण आणि उत्सव (Festivals
of India) या शृंखलेच्या तिसऱ्या भागाला.
भारतात साजरे केले जाणारे इतर सण
१ प्रजासत्ताक दिन
२ स्वातंत्र्य दिन
३ रथसप्तमी
४ मोहरम ताजिया
५ बैसाखी
६ माघी
७ होला मोहल्ला
८ भगवान महावीर जयंती
९ बैलपोळा
१० पतेती नवरोज
११ सर्वपित्री अमावस्या
१२ कोजागिरी पोर्णिमा
१३ रमजान ईद
१४ गुरूनानक जयंती
१५ नाताळ
तर हे आहेत भारतात साजरे केले जाणारे इतर सण व
उत्सव तसे तर भारतात या व्यतिरीक्त देखिल अनेक सण व उत्सव आहेतच ते राहिलेले सण व
उत्सवत तुम्हि comment करुन सांगु शकता. आपण पुढच्या पोस्ट पासून एक
एका सणा संबंधात सखोलपणे माहीती घेणार आहोत चर्चा करणार आहोत. तर मग भेटुयात
पुढच्या भागात..
तुम्हाला जर हि माहीती आवडली असल्यास आपल्या या
ब्लॉग किंवा वेबसाईट बद्दल आपल्या मित्रांना सांगायला व लिंक share करायला
विसरू नका
धन्यवाद..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा