मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन

खुप वर्षापुर्वीची गोष्ट आहे एका    बॅबिलॉन नावाच्या शहरामध्ये अरकाद नावाचा माणूस राहत होता. तो खुप दयाळू होता जो खुप पैसे दान करायचा आणि खुप पैसे खर्च करायचा पण तरीही संपत्ती सदैव वाढतच असायची तेही इतकी तो ती संपत्ती पूर्णपणे खर्चसुध्दा करू शकत नसे. एका दिवशी त्याला त्याचे जूने मित्र भेटले जे खूप वाइट आर्थिक परीस्थितित होते. त्यांनी अरकाद ला विचारले की तू इतका नशिबवान कसा काय आहेस की जिथे आम्हाला जगण्यापुरत मिळवण अवघड आहे तिथे आज तू बॅबिलॉन मधला सगळ्यात श्रीमंत व्यक्ति बनला आहेस. तु महागडे कपडे घलतोस चांगले पक्वांन्न खतोस पण आम्ही त्याबद्दल विचार सुध्दा करू शकत नाही.   एक वेळ होता ज्यावेळी आपण सगळे एकसारखेच होतो आपण एकाच शाळेत गेलो ,  एकाच शिक्षकांकडून शिक्षण घेतलं ,  एक सोबत खेळलो वाढलो त्यावेळी तर तू आमच्या सारखाच सर्वसामान्य होतास ,  ना तूझ्याकडे वेगळे आणि विशिष्ठ असे काही कौशल्य होते. आपण मेहनत सुध्दा एक सारखिच केली मग असे का की देवानी फक्त तुझ्यावरच कृपा केली तु या शहरातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ति बनलास आणि आम्हि मात्र आजही गरीबच आहोत ? हे ऐकुन   अरकाद बोलू लागला ,  नक्किच मि