मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भरलेले गाडगे

हि थोडीशी जुनी गोष्ट आहे ज्यावेळी अनेकदा लोकं एका गावावरुन दुसऱ्या गावाला पायी चालत जात.. असाच आज एक माणूस आपल्या गावाहून शेजारच्या गावी चालला होता , रस्ता जनुकाहि मोकळाच क्वचितच एखादा प्रवासी दिसत होता. काहीसा पठारी प्रदेश आणि डोक्यावर तळपता सुर्य आणि यामुळे आलेला थकवा आणि लागलेलि तहान यामुळे त्या माणसाचा जिव अगदी कासाविस झाला होता , आता खर तर त्याला पलिकडचं गाव गाठण्यापेक्षा पाणि पिने जास्त गरजेचे होते. एक दोन वेळा आधि मित्रांसोबत याच रस्त्याने गेलेला असल्याने त्याला जवळच एक लहानसा तलाव असलेला माहीती होते , तो तलाव थोडा आडमार्गि असून देखिल तो त्या तलावा जवळ गेला... एक... एक मिनिट थोडस थांबवतोय तुम्हाला पुढे सांगण्याआधि त्यासाठी माफ करा पण मला थोडस विचार करुन सांगा कि या परीस्थितित तुम्ही असता तर यावेळी तुम्ही काय केल असतं... ? तुम्ही म्हणाल काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोय हा.. बरोबर ना ? बरं जाऊद्या आपण गोष्ट पुढे नेऊयात. तलावा समोर गेल्यावर त्याला जरास हायसं वाटलं पण तो माणुस तसाच त्या तलावाकडे बघत ऊभा राहिला होता , त्यामाणसाला पाणि प्यायची इच्छा असून देखिल तो तसाच पण्याकडे