मुख्य सामग्रीवर वगळा

आई

शब्दांत नाही, स्वरात अशी ती माझ्या वसे..
कधी सांगती मारूनी मुटकुनि - कधि नाटकी रूसुनी बसे...
येता अश्रु डोळ्यामध्ये आधि माझे मग तिचे पुसे....
उभी पठिशी सदैव माझ्या, मोल कसे ना माझे चढे?
आहे सर्वस्व ती माझे मग काय मागु मी तिच्या पुढे....
शब्दांमध्ये नाही, स्वरात अशी ती माझ्या वसे...

टिप्पण्या